Leopards at the Rajiv Gandhi Zoological Museum, Katraj ran away

#Leopards Ran Away :कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील बिबट्या पसार

Leopards Ran Away : पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेला बिबट्या पिंजऱ्यातून काल पसार झाला. १३० एकरांवर वसलेल्या प्राणी संग्रहालयात हा नर जातीचा बिबट्या पसार झाला. त्याला पकडण्यासाठी गेल्या २४ तासांपासून यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याच्या आजूबाजूला तीन पिंजरे लावण्यात आले आहेत. (Leopards at the Rajiv Gandhi Zoological Museum, […]

Read More