वास्तववादी परराष्ट्र धोरणाचा पाया रचणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर

गेल्या काही वर्षात बदललेल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. LAC वर चीन बरोबर तणावग्रस्त परिस्तिथी,अमेरिकेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न, चीनलगतच्या सीमेवर साधनसंपत्तीचा विकास, ‘अ‍ॅक्ट ईस्ट’ पॉलिसी, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये कायम सदस्यत्त्व मिळवण्यासाठीचे प्रयत्न या सर्वांमुळे भारतामध्ये परराष्ट्र धोरणाला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. परंतु सध्याच्या अनेक धोरणांबाबतचे विचार 1950 च्या दशकामध्येच डॉ. […]

Read More