अमृत महोत्सवाच्या शासकीय जाहिरातीमध्ये स्वातंत्र्याच्या जन-नायकांचे फोटो, राष्ट्रीय तिरंगा ध्वजाची संहिता, तिन्ही रंगांचा मतिथार्त व संविधान छापण्याची मागणी

पुणे- भारतीय स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ साजरा करतांना, राज्यातील सत्ताधारी भाजप नागरी कररूपी पैशातुन करोडोंच्या जाहिराती करीत आहे.  त्या शासकीय जाहीरातींमध्ये, “स्वातंत्र्याच्या जन-नायकांचे, महात्मा गांधींसह प्रमुख स्वातंत्र्य सेनानींचे फोटो,  राष्ट्रीय तिरंगा ध्वजाची संहिता, तिन्ही रंगांचा मतिथार्त व संविधान (प्रीअँबल) छापून” त्यांचा कृतज्ञता’पर आणि गौरवपर विशेष उल्लेख करण्याची मागणी ‘राजीव गांधी स्मारक समिती व Knowing Gandhi, Pune […]

Read More