गुलाब नबी आझाद यांच्यासह चार नेत्यांना कॉंग्रेसच्या सरचिटणीस पदावरून हटवले

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कॉंग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये मोठे बदल करण्यात येत आहेत. विशेष म्हणजेपक्षाने ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (GULAB NABI AZAD) यांना सरचिटणीसपदावरून काढून टाकले आहे. त्याचबरोबर अनेक राज्यांच्या पक्षाच्या प्रभारींमध्येही बदल करण्यात आला असल्याचे वृत्त आहे. सूत्रांच्या दिलेल्या हवाल्यानुसार पक्ष संघटनेच्या या मोठ्या फेरबदलामध्ये राहुल गांधी(RAHUL GANDHI) यांच्या टीमला खास स्थान देण्यात आले आहे. नव्या […]

Read More

सोनिया गांधीच पुन्हा कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा; सहा महिन्यात पक्षाचा नवा अध्यक्ष निवडला जाणार

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कॉंग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची आजची बैठक अनेक घडामोडी घडत पार पडली. या बैठकीपूर्वीच पक्षाच्या जेष्ठ २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून ‘लेटर बॉम्ब’ टाकला होता. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, सोनिया गांधीच पुन्हा एकदा पक्षाच्या हंगामी अध्यक्षा राहातील या निर्णयावर आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं. सोनिया गांधी यांनी आपल्याला अध्यक्षपदामध्ये रस […]

Read More

कॉंग्रेसच्या २३ जेष्ठ नेत्यांचा ‘लेटर बॉम्ब’ कशासाठी? कोण होणार कॉंग्रेसचा अध्यक्ष?

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—उद्या( सोमवारी) कॉंग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे. कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष म्हणून श्रीमती सोनिया गांधी यांना या पदावर एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्याची बैठक महत्वपूर्ण असून या बैठकीच्या पूर्व संध्येला अनेक चर्चांना उधाण आले आहे. बैठकीपूर्वी कॉंग्रेसचे अनेक नेते आणि माजी मंत्र्यांसह २३ जणांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षात […]

Read More