जात आणि समाज : समज आणि गैरसमज…

घटना काल पर्वाची आहे. कुणी तरी वयोवृध्द आजारी व्यक्ती त्याला मिळणारा ऑक्सिजन बेड आपल्याहून तरूण असणाऱ्या आजारी माणसासाठी नाकारतो. जर हे खरोखर घडलं असेल तर कौतुक करावे, जर घडलं नसेल तर inspirational story म्हणून सोडून द्यावं. पण तीच व्यक्ती संघाची स्वयंसेवक असणं, हा योगायोग म्हणून देखील सोडून देण्याची दानत समाज माध्यमांवर व्यक्त होणा-या लोकांची नसावी […]

Read More