Many MLAs of Congress marched to the camp in Lonavala

लोणावळा येथील शिबिरास कॉँग्रेसच्या अनेक आमदारांची दांडी : कारणे दाखवा नोटिस बजावणार

Nana Patole: 2014 पासून सत्तेवर असलेल्या भाजपाचे(BJP) विकासकामांकडे वा दिलेल्या आश्वासनांकडे लक्ष नाही. ईडी(ED) व इन्कम टॅक्ससारख्या(Income Tax) संस्थांचा वापर करीत पक्ष फोडण्याचे व आमदार(MLA) पळवापळवीचे कामच सध्या भाजपा करीत आहे. मात्र, येत्या निवडणुकीत जनता भाजपला त्यांची जागा दाखवून देईल, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी शनिवारी येथे केला. पक्षाला कोणतीही […]

Read More