Pull the BJP down from power, which gives royal recognition to corruption

ऊत्तराखंड टनेल दुर्घटनेची’ न्यायालयीन चौकशी व्हावी- गोपाळदादा तिवारी

मुंबई- उत्तराखंड टनेल मधील खोदकाम करणाऱ्या ४१ कामगारांची ‘जीवन मरणाच्या संघर्षातुन’ सुटका झाल्याचे सर्व देशाने पाहीले. त्याबद्दल १७ दिवस राबणाऱ्या सर्व शासकीय व निम शासकीय यंत्रणा व मजुरांनी जे कष्ट घेतले त्या सर्वांचे अभिनंदन व आभार..! मात्र ‘मजुरांवर ही जीवधेणी परिस्थिती कां ओढावली(?) याची चौकशी ही झाली पाहीजे. सदर टनेल’चे खोदकाम करणाऱ्या ‘नवयुग इंजिनिअरींग कंपनीवर’ […]

Read More

मराठा आरक्षणाच्या बाबतीत भाजपचा दुटप्पीपणा

पुणे- मराठा समाजा’चे आरक्षण संविधान मर्यादेच्या ५०% पुढे जात असल्यामुळे तत्कालीन फडणवीस सरकार त्यावेळी “विशीष्ठ अपवादात्मक परिस्थिती” विषद करून ‘न्या. गायकवाड मागासवर्गीय आयोग’च्या माध्यमातून उच्च नायालयात बाजूमांडत असताना, दूसरीकडे केंद्रातील भाजपचे सरकार राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने (एनसीबीसी) या केंद्रीय मागासवर्ग आयोगाचा ‘जीआर’ काढते, हाच भाजपचा दुटप्पीपणा व मोठा राजकीय विरोधाभास दर्शवते असा आरोप कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते […]

Read More