डीएसकेंच्या मालमत्तेची विल्हेवाट लावून गुंतवणूकदारांचे पैसे द्यावेत- मुंबई उच्च न्यायालयात याचिका

पुणे- जास्त परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा कारागृहात कुटुंबासह अटकेत असलेले डी. एस. कुलकर्णी यांची मालमत्ता ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावून गुंतवणूकदारांना  त्यांचे पैसे द्यावेत अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च नायायालयात दाखल करण्यात आली आहे. या  प्रकरणातील ५१ याचिकाकर्ते तसेच ३२ हजार गुंतवणूकदारातर्फे अ‍ॅड. चंद्रकांत बीडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही […]

Read More

मुलीच्या तेराव्यासाठी DSK काही तासांसाठी तुरुंगाबाहेर येणार

मुलीच्या तेराव्यासाठी DSK काही तासांसाठी तुरुंगाबाहेर येणार https://news24pune.com/dsk-will-be-out-of-jail-for-a-few-hours-for-the-girl’s-thirteenth/ पुणे–गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा कारागृहात बंदिस्त असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी उर्फ डीएसके यांच्या मुलीचे कोरोनामुळे निधन झाल्याने मुलीच्या तेराव्याच्या विधीसाठी डी. एस. कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी आणि मुलगा शिरीष कुलकर्णी यांना अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश जे. एन. राजे यांनी दिलेल्या आदेशानुसार रविवारी (१६ […]

Read More