एस्ट्राझेनेकाच्या डॅपग्लीफ्लोझीनला भारतात किडनीच्या उपचारांसाठी वापरण्यास मान्यता

पुणे : एस्ट्राझेनेका इंडिया (एस्ट्राझेनेका फार्मा इंडिया लिमिटेड) या बायोफार्मास्युटिकल कंपनीच्या मधुमेहावरील डॅपग्लीफ्लोझीन या औषधला तिसऱ्या स्टेजपर्यंत गंभीर किडनी आजार Severe kidney diseaseअसलेल्या रुग्णांवरील उपचारांसाठी भारतामध्ये मान्यता मिळाली असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.AstraZeneca’s Dapglyflozine approved for use in the treatment of kidney disease in India ही मान्यता मिळाल्यामुळे भारतातील नेफ्रोलॉजिस्ट्सना डॅपग्लीफ्लोझीन टॅबलेट्स (१० मिली ग्रॅम) […]

Read More