जुलै-ऑगस्ट मध्ये देशात या कारणामुळे पुन्हा एकदा विजेचे संकट?

नवी दिल्ली-देशातील विजेचे संकट पुन्हा एकदा आणखी गडद होण्याची भीती सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (CREA) या संस्थेने व्यक्त केली असून तअसे झाल्यास जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये देश आणखी एका वीज संकटाकडे जाऊ शकतो (Power crisis in the country once again in July-August) असा इशारा या संस्थेने दिला आहे.  सेंटर फॉर रिसर्च ऑन […]

Read More