कार्ल्सबर्ग इंडियाने व्यवसायाबरोबरच जपली सामाजिक बांधिलकी

पुणे-कार्ल्सबर्ग इंडिया’ने आपल्या व्यावसायिक भागीदारांना आणि ग्राहकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि स्वास्थ्यासाठी १० लाख सॅनिटायझिंग वाइपचे वितरण करण्याचा निर्णय घेत सामाजिक बांधिलकी जपली आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल होत असल्यामुळे लोक आपल्या दैनंदिन व्यवहारांसाठी पुन्हा बाहेर पडू लागले आहेत. अशा वेळी सॅनिटायझेशन आवश्यक आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे. आरोग्यदृष्ट्या सुरक्षित राहण्यासाठीच्या सवयींना प्रोत्साहन मिळावे, म्हणून कार्ल्सबर्गने सॅनिटायझिंग […]

Read More

IISER मधील PhD करणाऱ्या विद्यार्थ्याचा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुर्दैवी मृत्यू, अभाविप करणार आंदोलन

पुणे- पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था Indian Institute of Science Education and Research (IISER)या संस्थेतील बोरिश सिंग या पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असतानाही त्याचा मूळ आजार लक्षात न घेता त्याच्यावर covid-१९ चे उपचार चालूच ठेवले आणि IISER च्या हलगर्जीपणामुळे बोरिशला आपला जीव गमवावा लागला. या हलगर्जीपणामुळे भारताने आपला भविष्यातील एक […]

Read More

कोरोना प्रतिबंधक लस जनतेपर्यंत पोहोचवता यावी म्हणून पूर्वतयारी सुरु- जिल्‍हाधिकारी डॉ. देशमुख

पुणे –  कोरोना जागतिक साथ उद्रेक सुरु असतानाच या आजारावर लस शोधण्याचे अविरत प्रयत्न सुरु आहेत.  या अनुषंगाने कोविड १९ या आजारावर लवकरच लस उपलब्‍ध होईल असे अनुमानित करून भारत सरकारने तयारी सुरु केली आहे. लस उपलब्धतेनंतर ती वेगाने जनतेपर्यंत पोहोचवता यावी म्हणून NEGCAV (National Expert Group on Vaccine Administration for COVID 19) स्थापना करण्यात […]

Read More

कोरोनामुक्त झाल्यानंतरही नाही सोडत कोविड पाठ : लाँग कोविडने लोक त्रस्त

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कोविड-१९ विषाणूने जगात थैमान घातलेले आहे. रोज जगात नवीन किती कोरोनाबाधित रुग्ण सापडले, किती बरे होऊन घरी गेले तर किती जणांचा मृत्यू झाला याची माहिती आपण सर्वचजण ऐकतो आणि वाचतो आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाणही कमी होताना दिसते आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळत आहे. परंतु, हे सर्व सुरु असताना आता धक्कादायक आणखी एक […]

Read More

आयुष्यमान आधार प्रकल्पाची पुणे जिल्ह्यापासून सुरुवात

पुणे-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गंभीर वातावरण आहे. अशा या परिस्थितीत जनता त्रस्त झालेली असून घाबरलेली देखील आहे. यामुळे, अफवा पसरायला जास्त वेळ लागत नाही. या सर्व बाबींचा विचार करून वाय४डी फाऊंडेशन आणि आधार हाऊसिंग फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण भारतात आयुष्यमान आधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सर्वसामान्य जनतेला कोविड १९ या महामारीपासून दूर ठेवण्यासाठी सामाजिक बांधिलकी […]

Read More