राज्यात 283 पोलिस कर्मचारी-अधिकारी कोरोना योद्धा बांधवांचा मृत्यू

मुंबई- कोरोनाचे संकट महाराष्ट्रात सुरु झाले तेव्हापासून कोरोनायोद्धा म्हणून महाराष्ट्र पोलीस रात्रंदिवस लोकांना सजग करण्यासाठी झटत होते. स्वत:चा जीव धोक्यात घालून लोकांमध्ये जनजागृती करणाऱ्या राज्यातील 26,395 पोलीस व अधिकारी कोरोना ग्रस्त झाले होते त्यापैकी 24,595 कोरोना मुक्त झाले आहेत. मात्र, दुर्देवाने 255 पोलीस व 28 अधिकारी अशा एकूण 283 पोलिस कर्मचारी-अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला आहे. गृहमंत्री […]

Read More

कोरोनायोध्द्या डॉक्टरांमधल्या ‘दैवी’रूपाला नवरात्री फोटोशूटव्दारे तेजस्विनी पंडितने दिला ट्रिब्यूट

पुणे-अभिनेत्री तेजस्विनी पंडितचे नवरात्री स्पेशल फोटोशूट नेहमीच तिच्या चाहत्यांमध्ये आणि सिनेसृष्टीमध्ये चर्चेचा विषय असतो.  दरवर्षी वैविध्यपूर्ण कल्पनांव्दारे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तेजस्विनी आपले फोटोशूट घेऊन येते. यात कधी स्त्रीशक्तीला सलाम असतो, तर कधी अदिशक्तीला आदरांजली असते तर कधी सद्यस्थितीवर केलेले भाष्य असते. यंदा तेजस्विनी आपल्या फोटोशूटमधून कोरोनायोध्द्यांना सलाम करत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी डॉक्टर बनून पीपीई […]

Read More

पत्रकारांना कोरोना योध्दा श्रेणी मध्ये ग्राह्य धरण्याबाबत सकारात्मक निर्णय करू -राजेश टोपे

पुणे —राज्यातील सर्वच पत्रकार कोरोना संदर्भात जनजागृती करून सर्व सामान्यांपर्यंत योग्य ती माहिती पोहचविण्याचे काम आपला जीव धोक्यात घालून करीत आहेत. त्यामुळे पत्रकारांना कोरोना योध्दा श्रेणी मध्ये ग्राह्य धरण्याबाबत, येत्या अधिवेशनात आणि कॅबिनेट मध्ये सकारात्मक निर्णय करू, असे आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.Let’s make a positive decision about accepting journalists in the Corona […]

Read More