24 तासांमध्ये देशात पहिल्यांदाच 12 लाखांपेक्षा जास्त कोविडच्या चाचण्या:6.36 कोटींचा टप्पा पार

मुंबई – कोविड-19 महामारी विरुद्धच्या लढ्यामध्ये भारताने एक महत्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. देशभरामध्ये पहिल्यांदाच एका दिवसामध्ये  12 लाखांपेक्षा जास्त कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत. (For the first time in 24 hours, more than 12 lakh covid tests were conducted in the country) गेल्या 24 तासांमध्ये देशात 12,06,806 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या.  देशामध्ये आत्तापर्यंत एकूण 6.36 कोटी (6,36,61,060) जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशामध्ये कोविड-19 च्या […]

Read More