शंभर जणांच्या टोळक्याने धुडगूस घालत कोयता, तलवारी आणि सिमेंटच्या ब्लॉकने केली १० वाहनांची तोडफोड

पुणे- पिंपरी-चिंचवड शहरातील वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. अज्ञात शंभर जणांच्या टोळक्याने धुडगूस घालत कोयता, तलवारी आणि सिमेंटच्या ब्लॉकने १० वाहनांची तोडफोड केली आहे. पिंपरीतील नेहरूनगर येथे रात्री ही घटना घडली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलाने १२ वाहनांची तोडफोड केली होती. निलेश सुभाष जाधव (वय 35, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे खुनी हल्ल्यात जखमी […]

Read More