मराठा समाजाच्या एसईबीसीआरक्षणाला धोका निर्माण झाल्यास सरकार जबाबदार असेल-छत्रपती संभाजीराजे

पुणे : मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) देण्यात येणारा आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे, त्यामुळे मराठा समाजाच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या (एसईबीसी) आरक्षणाला धोका निर्माण झाल्यास सरकार जबाबदार असेल असे वक्तव्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी गुरुवारी केले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक […]

Read More

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात पुण्यातही गुन्हा दाखल

पुणे(प्रतिनिधी)—खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी नाशिकमध्ये गुन्हा दाखल केलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्ते  यांच्याविरोधात पुण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यसभा  अमर रामचंद्र पवार यांनी याप्रकरणीतक्रार दाखल केली असून सदावर्ते यांच्यावर कलम 153(ब) नुसार गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.     खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत अफजलाच्या औलादी आणि अफजलाच्या वृत्तीचे….. मी असल्या छत्रपती गाद्यांना मानत […]

Read More