Congress leader first called for the liberation of Ayodhya, Kashi and Mathura in 1983.

स्वप्नपूर्ति भव्य राममंदिर निर्माणाची : भाग – ४ : जैन आणि बौद्ध परंपरेत अयोध्येचे महत्व

Ayodhya : अयोध्या नगरीतील(Ayodhya city) शरयू नदीच्या(Sharayu River) काठावरचा परिसर जैन धर्मियांच्या (Jain religion) दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. कारण जैन पंथातील २४ तीर्थंकरांपैकी पहिले तीर्थंकर आदिनाथ ऋषभदेव(Adinath Rishabhadev)यांच्यासह अजितनाथ(Ajitnath) , अभिनंदननाथ(Abhinandannath), सुमतीनाथ(Sumatinath) व अनंतनाथ(Anantnath) अशा एकूण पाच तीर्थंकरांचा जन्म अयोध्येत झाला असे जैन ग्रंथ (Jain texts) सांगतात. दिगंबर(Digambar) व श्वेतांबर(Shwetambar) या दोन्ही जैन पंथांचे मठ […]

Read More