भारतीय मजदूर संघाची ६ ते १७ नोव्हेंबर दरम्यान राज्यभर ‘मजदूर चेतना यात्रा’

पुणे- कामगार कायद्यातील एकतर्फी बदल, कामगारांच्या कायम स्वरूपी रोजगारावर आलेली गदा, महाराष्ट्रातील असंघटित कामगारांवर कोणत्याही प्रकाराची सामाजिक सुरक्षा नसल्याने , विविध उद्योगातील वाढत चाललेले कंत्राटी कामगारांची मोठी संख्या, घटत चाललेली कायम स्वरूपी नोकरी अशा विविध प्रश्नांवर संघटित व असंघटित कामगारांच्या मागण्यां करिता भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशातर्फे दि २१ डिसेंबर २०२२ रोजी मंत्रालय मुंबई येथे […]

Read More

भारतीय मजदूर संघाची 9 मे ला महागाईच्या विरोधात राज्यभर निदर्शने : महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत झाला निर्णय

पुणे -गेल्या सात-आठ महिन्यांपासून महाराष्ट्रातील जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या असून मोल मजुरी करणाऱ्या सामान्य कामगारांना जीवनावश्यक घटक अन्न धान्य, प्रवास, शैक्षणिक खर्च, औषध उपचार चा खर्च भागविणे मिळणारे उत्पन्नात, पगार जिकिरीचे झाले आहे. आर्थीक परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे, सामान्य माणूस या महागाईने मेटाकुटीला आलेला आहे तरी सरकारने या महागाई वर त्वरित अंकुश लावावा […]

Read More

असंघटीत कामगारांना 10 हजार रूपये सानुग्रह अनुदान द्या – भारतीय मजदूर संघाची मागणी

पुणे -गेल्या दीड वर्षापासून सर्व समाज , कामगार वर्ग संघर्ष करतो आहे,  संघटीत/ असंघटीत क्षेत्रातील कामगार मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला आहे,  अनेक कामगार वेतन, वेतन कपात, कामगार कपात ई आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे, असंघटीत क्षेत्रातील कामगारांना ऊदा. घरेलु कामगार, बांधकाम कामगार, बिडी कामगार,रिक्षा, टॅक्सी चालक ,मालक, बारा बुलूतेदार कामगार, पुजारी ई.  क्षेत्रातील कामगारांचा रोजगार […]

Read More