क्युरिऑसिटी स्ट्रीमचे अनेक पुरस्कार विजेते माहितीपट आता टाटा स्काय बिंजमार्फत उपलब्ध होणार

मुंबई -जगातील आघाडीची माहितीपट निर्माती क्युरिऑसिटी स्ट्रीम आणि भारतातील सर्वात मोठी पे टीव्ही (डायरेक्ट टु होम) कंपनी टाटा स्काय यांनी माहितीपट आणि माहिती मालिका असे हजारो तासांचे मनोरंजन टाटा स्काय प्रेक्षकांसाठी उपलब्ध देण्यासाठी एक करार केला आहे. क्युरिऑसिटी स्ट्रीम चे अनेक पुरस्कार विजेते माहितीपट आता टाटा स्काय बिंज या ओव्हर द टॉप (ओटीटी ) सेवेमार्फत उपलब्ध होणार आहेत. टाटा स्काय बिंज चा स्मार्ट […]

Read More