पुण्यात रंगणार दृष्टीहिनांसाठीची राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धा

पुणे : दृष्टीहिनांसाठी देशातील सर्वात मोठ्या बुद्धीबळ स्पर्धांपैकी एक असलेली ‘सावा हर्बल्स एआयसीएफबी नॅशनल चेस चॅम्पियनशिप फॉर व्हिज्युअली चॅलेंजड्’ ‘ Sava Herbals AICFB National Chess Championship for Visually Challenged’ ही राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धा ५ ते ९ एप्रिल या कालावधीत पुण्यातील पीवायसी हिंदू जिमखाना येथे रंगणार आहे. ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर ब्लाइंड( एआयसीएफबी) All India […]

Read More