#अबब..पाऊण किलो सोने, एक क्विंटल चांदी, तीन कार, एक गावठी पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त

पुणे–सराफी दुकाने फोडून सोने-चांदीवर डल्ला मारणाऱ्या आणि अनेक गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगारांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल पाऊण किलो सोने, एक क्विंटल चांदी, तीन कार, एक गावठी पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे असा एकूण एक कोटी 11 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विकीसिंह जालिंदरसिंह कल्याणी (31), विजयसिंह […]

Read More