धडधाकट व्यक्तिंना आत्मचिंतन करायला लावणारा संघर्ष आणि मुल्यांचा रोमांचकारी प्रवास

पुणे– नांदेड जिल्ह्यातील किनवट सारख्या अतिदुर्गम भागात रुग्णालयाची उभारणी करणारे आणि अनेक सामाजिक कामे करणारे डाॅ. अशोक बेलखोडे आणि स्वतःवर ओढावलेल्या संकटांचा स्विकार करत त्याचे संधीत रुपांतर करणारे बहुविकलांग टिंकेश काैशिक या दोघांचा संघर्ष आणि मुल्यांचा रोमांचकारी प्रवास उलगडला. अतिउच्च कसोटीच्या क्षणांना सामोरे जातांना सर्वार्थाने परिपूर्ण असलेल्या धडधाकट व्यक्तिंनी पुन्हा एकदा आत्मचिंतन करावे, असाच हा […]

Read More