लग्नात हुंडा मिळेल आणि तोपर्यंत भीक मागण्यास लावता येईल म्हणून केले 3 वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण : महिलेला अटक

पुणे–ढोले पाटील रस्त्यावरील पदपथावरून एका तीन वर्षे वयाच्या चिमुकलीच्या अपहरणाचा गुन्हा पोलिसांनी सात दिवसांच्या प्रयत्नांनंतर उघडकीस आणला असून, महिला आरोपीस अटक करून मुलीची सुटका केली आहे. दरम्यान, मुलीला लग्नात हुंडा मिळतो, पण तोवर ती भीक मागून पैसे कमवून देईल, या उद्देशानेच या महिलेने मुलीचे अपहरण केले असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. उषा नामदेव चव्हाण […]

Read More