पील-वर्क्सची दुसऱ्या-तिस-या क्रमांकांच्या शहरांत व्यवसाय विस्ताराची योजना :२२५ कोटी रुपये गुंतवणार

पुणे -किराणा व्यापा-यांना मालाचा पुरवठा करणा-या (बिझनेस टु  बिझनेस ) पीलवर्क्स ने भारतातील दुस-या- तिस-या क्रमांकांच्या शहरांत व्यवसाय विस्तार करण्याची योजना आखली असून त्यासाठी २२५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची सिद्धता केली आहे. कंपनी सध्या तायकी या स्मार्टफोन ऍप वर व्यवसाय करते आणि देशातल्या १० प्रमुख शहरांत तिचा व्यवसाय आहे.   कंपनी स्थानिक किराणा दुकानांना नित्याच्या वापराच्या वस्तू (एफएमसीजी) आणि ग्राहकोपयोगी उत्पादने पुरवते. कोरोना व्हायरस च्या साथीदरम्यान कंपनीच्या व्यवसायात […]

Read More