प्रतीक्षा संपली: कोरोना रुग्णांना संजीवनी ठरणारे ‘टू डी-ऑक्सी डी ग्लुकोज‘औषधाचे (2-deoxy-D-glucose drug) पुढच्या आठवड्यात होणार लॉंचिंग

नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : कोरोनाने देशात थैमान घातले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस निर्माण झाली असली तरी लसीची उपलब्धता ही मोठी समस्या नागरिकांना भेडसावते आहे. सर्वत्र निराशेचे वातावरण असताना काही दिवसांपूर्वी एक दिलासादायक बातमी आल्याने सर्वांच्या मनात एक आशेचा किरण निर्माण झाला. ती बातमी होती, कोरोनाबाधित रुग्णांवर  संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या अँटी-कोविड […]

Read More

कोरोनावरील पहिले ‘टू डी-ऑक्सी डी ग्लुकोज’ औषध किती दिवस? कसे? आणि कोण घेऊ शकणार?

गोरखपुर –कोविडवर देशातील ‘टू डी-ऑक्सी डी ग्लुकोज‘ 2-deoxy-D-glucose drug या पहिल्या औषधाचा शोध लावणारे डीआरडीओच्या न्यूक्लियर मेडिसिन आणि स्ट्रेंथ सायन्सेस Nuclear Medicine and Strength Sciences या संस्थेत वरिष्ठ वैज्ञानिक असलेले डॉ. अनंत नारायण भट्ट यांनी हे औषध प्रत्येक घटकाला उपयोगी असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे या औषधाची किंमत सामान्य असणार असून जसे उत्पादन वाढेल […]

Read More