ओशो आश्रमाचे दोन भूखंड विक्रीला: प्रथितयश उद्योगपतीची 107 कोटींची बोली.. कोण आहेत हे उद्योगपती?

पुणे—पुण्यातील कोरेगाव पार्क या उच्चभ्रू भागात असलेल्या ओशो आश्रमावरही कोरोनाच्या संकटामुळे भूखंड विकण्याची वेळ आली आहे. दरम्यान, विकण्यासाठी काढलेल्या दोन भूखंडाला एकशे सात कोटी रुपयांची बोली एका प्रथितयश उद्योगपतीने लावली असल्याच्या चर्चेला उधाण आले असून एवढ्या मोठ्या बोलीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान भूखंड विक्री म्हणजे ओशो आश्रम बंद करण्याचं एक मोठं षडयंत्र असल्याचं सांगत […]

Read More