10 वी -12 वीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

पुणे -राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात १२ वी आणि माध्यामिक शालान्त प्रमाणपत्र अर्थात १० वी च्या लेखी परीक्षांचे याअगोदर जाहीर केलेले संभाव्य वेळापत्रक मंडळाने कायम केले असून त्याप्रमाणे या परीक्षा एप्रिल-मे २०२१ मध्ये घेण्यात येणार आहेत. उच्च माध्यमिक म्हणजे १२ वीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ […]

Read More