तर बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला ठेच पोहचली असती

पुणे -महाराष्ट्रात हनुमान चालिसा, जय श्री राम म्हणाले तर अटक होते हे सध्याच्या स्थितीत दिसून येत आहे. अशाप्रकारची परिस्थिती पाहून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला ठेच पोहचली असती असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री अश्विनकुमार चौबे यांनी पत्रकार परिषदेत केले. राज्यात सध्या भोंग्यावरुन राजकारण सुरु आहे यासंर्दभात चौबे म्हणाले, कोणत्याही प्रकारचा भोंग्याचा सकाळी अथवा रात्री सर्वसामान्य नागरिकांना […]

Read More

नाशिक पोलिसांच्या सुलतानी फतव्याचा जाहीर निषेध -विहिंप मुंबई क्षेत्र मंत्री शंकर गायकर

मुंबई: इस्लामिक राष्ट्राप्रमाणे मुस्लिमेतर इतर धर्मियांच्या पूजा पद्धतीला विरोध किंवा बंधने करणारे कायदे पोलिसांनी स्वतंत्र हिंदुस्थानात हिंदुंवर थोपणे हे अत्यंत निंदनीय आहे. हिंदूनी पूजा, हनुमान चालीसा पठण करण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी तसेच अझानच्या वेळा सांभाळून पूजा, हनुमान चालीसा पठण करावी हा कोणता न्याय ? संविधानाने हिंदुच्या दिलेल्या उपासनेच्या मानवी अधिकारांची पायमल्ली करणाऱ्या नाशिक पोलिसांच्या सुलतानी […]

Read More
Vasant More said about Raj Thackeray's stance of unconditional support to Narendra Modi

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वसंत मोरे यांना फोन : शिवसेनेत येण्याचे आमंत्रण?

पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे mns पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांची पक्षाचे संस्थापक राज ठाकरे यांनी उचलबांगडी करून नगरसेवक साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली. यानंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakaray यांनी वसंत मोरे vasant more यांना फोन केला. शिवसेनेत येण्याबाबत विचार करावा अशा शब्दांत आमंत्रण दिल्याची चर्चा आहे. राज ठाकरे raj thakaray यांनी […]

Read More

राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन मनसेत दुफळी : राज ठाकरेंच्या नावाला फासले काळे

पुणे–महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशिदीवरील भोंगे सुरु राहिल्यास त्याच्या समोर जोरदार आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे वक्तव्य केले. मात्र, यावरुन पुण्यात मनसे मध्ये दुफळी निर्माण झाल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. राज ठाकरे यांनी मुसलमानांच्या भावना दुखावल्याने पुण्यात याधीच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तर दुसरीकडे पुण्यात मनसेने पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चार दिवसांचा […]

Read More