सूर्यनमस्कार : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर ७५ कोटी सूर्यनमस्कार महायज्ञ

“ सूर्यदेवा, सूर्यदेवा तुला नमस्कार तूच स्वामी आकाशाचा, तूच दिवाकर” या उक्तीप्रमाणे या चराचराला जगवणारा आणि जागवणारा हा सूर्य खगोलशास्त्रीय दृष्ट्या ग्रह असला तरी पृथ्वीवरील सृष्टीसाठी ती एक देवताच आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सर्व सण, व्रतवैकल्ये यातून आपण निसर्गाची पूजा करतोच परंतु त्याचे संवर्धनही करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या ऋषीमुनींच्या तपश्चर्येतून आपल्याला वेद, उपनिषदे यांचा अमूल्य […]

Read More