वस्त्यांमध्ये जाऊन महिलांच्या विकासासाठी धडपडणारी सखी

सर्व सामान्य महिलांच्या नित्य जीवनात येणाऱ्या प्रश्नांना, समस्यांना आपले मानून त्या महिलांना  स्वतःच्या पायावर उभे करण्यास प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या  अनेक महिला आपल्या आसपास असतात.  त्यांच्या कामातून आपल्याला त्यांचे वेगळेपण, धडपड, समाजाप्रती आस्था जाणवते. अशाच एका सामान्य महिलेने हजारो महिलांना प्रशिक्षण आणि विश्वास देत स्वतःच्या पायावर उभे करून आत्मसन्मान मिळवून दिला आहे. तिचे कामच तिची  महत्वाकांक्षा […]

Read More