गोवा लघुपट महोत्सव:‘पेनफूल प्राईड’ ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट

पुणे- यंदा पुण्यामध्ये झालेल्या 7 व्या गोवा लघुपट महोत्सवात पुण्यातील लघुपट दिग्दर्शक आणि कलाकारांनी महत्त्वाची पारितोषिके जिंकून चमक दाखविली. ‘पेनफूल प्राईड’ सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला, तर महेश लिमये यांना ‘पुनरागमनायच’साठी आणि स्वप्निल कापुरे यांना ‘दोन जगातला कवी’ या लघुपटांसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. मराठी चित्रपट परिवाराच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन कण्यात आले होते. या कार्यक्रमास जेष्ठ […]

Read More

यंदाचा गोवा लघुपट महोत्सव पुण्यामध्ये होणार

पुणे : दरवर्षी गोव्यामध्ये होणारा गोवा लघुपट महोत्सव यंदा कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे पुण्यामध्ये १२ आणि १३ डिसेंबर रोजी होणार आहे. महोत्सवाचे यंदा सातवे वर्ष आहे. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृह येथे सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत हा महोत्सव होणार आहे, अशी माहिती संयोजक मराठी चित्रपट परिवारचे अनुप जोशी यांनी दिली.ते म्हणाले, “गेल्या सहा वर्षांपासून महोत्सव गोव्यातील […]

Read More