सिरम इन्स्टिट्युटमध्ये येत्या सप्टेंबरपासून होणार स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादन सुरू

पुणे-रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादक आणि भारतातील सिरम इन्स्टिट्युट यांनी येत्या सप्टेंबरपासून सिरममध्येच स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिननंतर स्पुटनिक व्ही लसीमुळे कोरोना विरुद्धच्या लढाईला आणखी बळ मिळणार आहे. गेल्या महिन्याभरापासून भारतात व्यापक प्रमाणावर लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. केंद्र सरकारने १८ वर्षांवरील नागरिकांना देखील लसीकरण करण्यासंदर्भात […]

Read More

लसिकरणाच्या गोंधळाला केंद्र सरकार जबाबदार- सिरम इंस्टिट्यूट

पुणे – संपूर्ण देशात कोरोना वरील लसीच्या तुटवडा आहे. लसीच्या उपलब्धतेवरून केंद्र सरकारवर चौफेर टीका होत आहे. 45 वर्षापुढील वयोगटासाठीचे लसीकरण सुरू असताना केंद्र सरकारने 1 मे पासून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू केले. मात्र, लसीच्या पुरेश्या अनुपलब्धतमुळे लसीकरणाचा सावळा गोंधळ सुरू आहे. लसीकरणाच्या या चुकलेल्या नियोजनाला कोविशिल्ड लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इंस्टिट्यूटने केंद्र […]

Read More