ईएसआयसी एससी एसटी एम्प्लॉईज अँड ऑफिसर्स असोसिएशन, पुणेच्या वतीने भीमजयंती फेस्टिवल उत्साहात साजरा

पुणे- ईएसआयसी एससी एसटी एम्प्लॉईज अँड ऑफिसर्स असोसिएशन, पुणेच्या वतीने आयोजित भीमजयंती 2023 फेस्टिवलच्या अंतर्गत दिनांक 7 एप्रिल रोजी लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उदघाटन ईएसआयसी उप प्रादेशिक कार्यालयाचे प्रमुख उपसंचालक प्रभारी हेमंत कुमार पांडेय यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी श्रीमती पांडेय तथा श्रीमती खांदवे तसेच संघटनेचे पदाधिकारी वैभव दूधमल, मनीष […]

Read More

नाटक,लोककला अंतर्गत तमाशा लावणी व इतर सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी

पुणे -सांस्कृतिक कार्य विभागामार्फत कार्यचालन कार्यपध्दतीचा अवलंब करुन नाटक, लोककला अंतर्गत तमाशा लावणी व इतर सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाना परवानगी देण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी पत्रकान्वये कळविले आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे व त्यातील पोट कलम 2 (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा […]

Read More