टॅग: #सर्व प्रकारची दुकाने
पुण्यात सर्व प्रकारची दुकाने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत उघडी राहणार
पुणे—कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा झालेल्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन 15 जूनपर्यन्त वाढवण्यात आला आहे. त्याचवेळी ज्या ठिकाणी कोरोनाची संख्या आटोक्यात आली आहे...