शरद पवारांना काही देण्याची वेळ येईल तेव्हा ते अजित पवारांना देतील की सुप्रियाताईंना देतील याची आधी त्यांनी काळजी करावी: का म्हणाले चंद्रकांत पाटील असं?

पुणे-  अजित पवारांना आमच्या पक्षाची काय पडली. त्यापेक्षा त्यांनी त्यांचं बघावं. त्यांनी त्यांच्या पक्षाची आणि त्यांच्या स्थानाची काळजी करावी. जेव्हा केव्हा शरद पवारांना काही देण्याची वेळ येईल तेव्हा ते अजित पवारांना देतील की सुप्रियाताईंना देतील याची आधी त्यांनी काळजी करावी असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला.  शुक्रवारी संस्कृती प्रतिष्ठान […]

Read More

यंदाचा ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना जाहीर

पुणे : संस्कृती प्रतिष्ठानतर्फे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दिला जाणारा ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ या वर्षी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, थोर विचारवंत पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना सन्मानपूर्वक दिला जाणार असल्याची माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  पुरस्काराचे यंदाचे तिसरे वर्ष असून यापूर्वी विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर, […]

Read More