I won't do 'arela kare' because someone said something ​

‘देवेंद्रजी, आपसे ये उम्मीद न थी’- सुप्रिया सुळे

पुणे–महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कालावधीत माझ्यावर केसेस टाकण्याचा, फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा, मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडेंना देण्यात आले होते या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी खंडन केले आहे. ‘देवेंद्रजी, आपसे ये उम्मीद न थी’, असा टोला लगावतानाच सुळे म्हणाल्या, अशा खोट्या नाट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा […]

Read More