संतूरची तार निखळली : पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन : केवळ 500 रुपये घेऊन आले होते मुंबईत

मुंबई -भारतीय संगीतकार आणि संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते किडनीच्या समस्येने त्रस्त होते आणि डायलिसिसवर होते. पं. शिवकुमार शर्मा यांचे सचिव दिनेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पं. शिवकुमार शर्मा यांचे आज सकाळी 8.30 च्या सुमारास निधन झाले. पंडित शिवकुमार शर्मा यांचे सिनेजगतात […]

Read More