What did the brother achieve even though he was fitur?

फितूर होऊन तरी भावाने काय मिळवलं?

पुणे(प्रतिनिधि)—बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदार संघात महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे(Supriya Sule) आणि महायुतीच्या सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) या नणंद-भावजय मध्ये लढत होत असताना त्याच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबियांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप(Prashant Jagtap) यांनी खासदार सुप्रिया सुळे, शरद पवारांचा (Sharad Pawar) एक फोटो पोस्ट करत […]

Read More
Sunetra Pawar was moved to tears

#Sunetra Pawar : अन् .. सुनेत्रा पवार यांना अश्रु अनावर झाले..

Sunetra Pawar –राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच राज्यातील सर्वात चर्चेचा असणारा बारामती लोकसभा मतदार संघात महायुतीच्या सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांच्या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारताच त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं. […]

Read More
Don't judge my age; I will not stop - Sharad Pawar

#Sharad Pawar : माझे वय काढत बसू नका; हा गडी थांबणारा नाही- शरद पवार

Sharad Pawar –विरोधक म्हणतात यांचे वय आता ८२, ८४ झाले. आता काय त्यांच्यावर अवलंबून रहायचे. भाषणात मी ८४ वर्षांचा योद्धा असल्याचे सांगितले गेले. परंतु माझे सांगणे आहे, की माझे वय काढत बसू नका. हा गडी थांबणारा नाही. विधानसभा(Vidhansabha), लोकसभा(Loksabha), राज्यसभा(Rajyasabha) या तिन्ही ठिकाणी काम करताना मी मागील ५६ वर्षात एक दिवसाचीही सुट्टी घेतलेली नाही. शेतात […]

Read More
मलाही शरद पवार म्हणतात

#Sharad Pawar : पुन्हा असे कराल, तर मलाही शरद पवार म्हणतात ; शरद पवारांचा आमदार सुनील शेळकेंना सज्जड इशारा

Sharad Pawar –तुम्ही कोणामुळे आमदार झालात, फॉर्मवर अध्यक्ष या नात्याने कुणी सही केली होती, हे विसरू नका. सभेला कार्यकर्त्यांनी जाऊ नये, यासाठी दम देणे, हे योग्य नाही. एकदा दम दिलात, बस्स. पुन्हा असे कराल, तर मलाही शरद पवार म्हणतात, असा सज्जड इशारा राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांना […]

Read More
Fadnavis rejected Sharad Pawar's invitation

#Fadnavis Letter To Sharad Pawar: शरद पवारांच्या गुगलीवर फडणविसांचा टोला

Fadnavis letter To Sharad Pawar : राज्य शासनाच्या वतीने बारामतीमध्ये(Baramati) उद्या(2 मार्च) आयोजित करण्यात आलेल्या ‘नमो महारोजगार मेळाव्या’ला (Namo Maharojgar Melawa) राज्याचे मुख्यमंत्री(CM) एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) हे उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे प्रथमच बारामती येथे येत आहेत आणि त्यांच्याबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्रीही येत आहेत ही […]

Read More
Where, how much and how does the trumpet sound? This will be seen in the future

#Devendra Fadnavis : तुतारी कुठे, किती आणि कशी वाजते? हे भविष्य काळात दिसेलच – देवेंद्र फडणवीस

#Devendra Fadnavis : “मला एकाच गोष्टीचा आनंद वाटतो की, ४० वर्षांनंतर शेवटी शरद पवार(Sharad Pawar ) रायगडावर(Raigad) गेले. अजित पवारांना (Ajit Pawar)याचे श्रेय द्यावेच लागेल. ४० वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या(Chatrapati Shivaji Maharaj) चरणी नमन करण्यासाठी शरद पवारांना जावं लागलं. आता तुतारी(trumpet) कुठे, किती आणि कशी वाजते? हे भविष्य काळात दिसेलच”, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra […]

Read More