डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेही संतविचारांचे पाईक : लक्ष्मीकांत खाबिया

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने 1920 मध्ये सुरू झालेल्या मुकनायक या पाक्षिकात जगत्‌‍गुरू तुकाराम महाराज यांची ‘काय करू आता धरुनिया भीड नि:शंक हे तोंड वाजविले, नव्हे जगी कोणी मुकीयांचा जाण, सार्थक लाजून नव्हे हित’ तर 1927 साली स्वत: सुरू केलेल्या बहिष्कृत भारत या पाक्षिकात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची ‘आता कोंडद घेऊनि हाती आरूढ […]

Read More

‘दोषी मीच या समाजाचा, तूच मार्ग दाखव आता’:भजन-अभंग गायनात बंदीजन तल्लीन

पुणे – ‘दोषी मीच या समाजाचा, तूच मार्ग दाखव आता’ अशी आर्त विनवणी करून उर्वरित आयुष्यातील वाटचाल सुखकर होऊ दे असे दान कोल्हापूर जिल्हा कारागृहातील (कळंबा) बंदीजनांनी विठुराया चरणी मागितले. निमित्त होते ते भजन आणि अभंग गायन स्पर्धेचे. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचे निमित्त साधून कारागृहातील बंदीजनांसाठी जगद्गुरू श्री […]

Read More