पंढरीची अक्षर वारी: पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग-6)

वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंगाच्या परम पावन वास्तव्याने पुनीत झालेल्या पंढरपूर या नगरीचेही महात्म्य निराळेच आहे. पंढरपूर हे कधी वसले गेले किंवा ते कधीपासून अस्तित्वात आहे? याबाबतची उत्सुकता अनेकदा व्यक्त होते. ॥ जेव्हा नव्हते चराचर | तेव्हा होते पंढरपूर ॥ असे जरी म्हटले जात असले तरी पंढरपूर हे स्थान इसवीसनाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या शतकापासून […]

Read More