The way Nemade is glorifying Aurangjeb is wrong)

नेमाडे ज्या पद्धतीने औरंगजेबाचे उदात्तीकरण करत आहेत ते चुकीचे आहे

पुणे—’आपल्याकडे लोकशाही असून प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की ज्याला जे वाटेल त्याने ते बोलावे. भालचंद्र नेमाडे (BHalchandra Nemade) हे ज्येष्ठ साहित्यिक (Senior Literary) आहेत. पण ते ज्या पद्धतीने औरंगजेबाचे (Aurangjeb) उदात्तीकरण करत आहेत ते चुकीचे आहे. ते हे सगळे प्रसिद्धीसाठी तर करत नाही ना?’, असा सवाल राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश […]

Read More

बेकायदेशीर आदेशाने पुनवर्सन शेरे कमी करण्यासाठी शेतकऱ्यांची करोडोची लूट : विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा

पुणे -मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्तक्षेपाने पुनवर्सन संपादित जमीनीवरील इतर अधिकारात असलेले पुनवर्सनाचे शेरे कमी करण्याकरिता राज्यातील पुनवर्सन अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून बेकायदेशीर आदेशाने पुनवर्सन शेरे कमी करत शेतकरी बाधंवाकडून करोडोची लूट करताना दिसत आहेत. असा आरोप करत 5 ऑगस्ट 2019 पासून आजपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये पुनवर्सनाचे शेरे घोटाळा प्रकरणाचे मुख्य सूत्रधार […]

Read More

वडेट्टीवार यांच्या बोलण्याला काडीचीही किंमत नाही – विनायक मेटे

पुणे – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबादल ठरवल्यानंतर कॉँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले होते. तसेच मराठा उमेदवारांना तूर्तास वगळून नोकरभरती करण्याचे सूतोवाचही वडेट्टीवार यांनी केले होते. परीक्षा झालेल्यांबाबत मुख्य सचिव समिक्षा करतील. त्यानंतर नियुक्त्यांचे आदेश काढू. या नियुक्त्या करताना मराठा समाजाचा निर्धारीत कोटा अबाधित राहील […]

Read More

उगाच कोणी भडकवतोय म्हणून भडकून जाऊ नका- उद्धव ठाकरे

मुंबई- कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या 14 मार्च रोजी होणारी  नियोजित राज्य सेवा पूर्व (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने संतप्त झालेले हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आणि परीक्षा 14 मार्चलाच घ्यावी यासाठी पुण्यासह राज्यातील विविध शहरणांमध्ये रस्त्यावर उतरले. पुण्यामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनात सहभागी होत रस्त्यावर झोपून आंदोलन […]

Read More