टिळकांची स्वदेशी संकल्पना आणि आत्मनिर्भर भारत

स्मरण लोकमान्यांचे – भाग ४ लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्ययुद्धात जी चतुःसूत्री दिली त्यामध्ये स्वदेशी आणि बहिष्कार ही दोन सूत्रे होती. स्वदेशी मालाचा पुरस्कार आणि विदेशी मालाचा बहिष्कार यातून भारतीय जनतेच्या जीवनात स्वातंत्र्याचा संकल्प कृतीशील सहभागाने साकार करण्याचा त्यांचा विचार होता आणि विदेशी मालाच्या बहिष्कारातून इंग्रजांच्या अर्थकारणावर प्रहार करण्याची कल्पना होती.  आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]

Read More

व्यासंगी टिळक : स्मरण लोकमान्यांचे – भाग ३

★ लोकमान्य टिळक हे मुख्यत: राजकीय नेते म्हणून प्रसिद्ध असले तरी राजकारणाव्यतिरिक्त, गणित, संस्कृत, ज्योतिष, कायदा, वेदांची कालनिश्चिती, खाल्डियन वेद, सांख्य तत्त्वज्ञान, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता अशा अनेकविध विषयांत त्यांनी केलेले काम स्तिमित करणारे आहे. ‘ओरायन’ आणि ‘आर्क्टिक होम इन द वेदाज्’ या त्यांच्या कृतींनी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली. ★ गणित आणि संस्कृत हे त्यांच्या […]

Read More