‘काली’ चित्रपटाच्या निर्मात्या लीना मनिकलाई यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी : काय आहे प्रकरण? : कोण आहेत लीना मनिमेकलाई?

नवी दिल्ली – ‘काली’ (kaali) चित्रपटाच्या निर्मात्या लीना मनिमेकलाई (Leena Manimekalai ) यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्याचे आदेश अखेर जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता लीना मणिमेकलाई यांच्या अडचणी वाढू शकतात. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या संदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहून लीनाच्या विरोधात लुकआउट परिपत्रक (lookout notice )जारी करण्याची परवानगी देण्याचे आवाहन केले होते. […]

Read More