कलाकारांना मासिक मानधन सुरू करावे – सुरेखा पुणेकर

पुणे–कोरोना काळात लोककलावंत, कलाकार आणि तंत्रज्ञ यांची परवड होत आहे. मुख्यमंत्र्यांच घराणं हे कलाकारांचं घराणं आहे त्यामुळे त्यांनी कलाकारांच्या भावना समजून घ्याव्यात तसेच कलाकारांना मासिक मानधन सुरु करण्याची नम्र विनंती लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी मुख्यमंत्र्याना केली आहे. गरजू कुटुंबियांना अन्नधान्य व रेशन किटचे वाटप कार्यक्रमात सुरेखा पुणेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लावणी, सांगीतिक कार्यक्रम […]

Read More

नाटक,लोककला अंतर्गत तमाशा लावणी व इतर सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी

पुणे -सांस्कृतिक कार्य विभागामार्फत कार्यचालन कार्यपध्दतीचा अवलंब करुन नाटक, लोककला अंतर्गत तमाशा लावणी व इतर सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाना परवानगी देण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी पत्रकान्वये कळविले आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे व त्यातील पोट कलम 2 (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा […]

Read More