पुण्यातील लॉज, गेस्टहाऊस, निवासी सुविधा असलेले हॉटेल उद्यापासून सुरु होणार

पुणे–पुण्यामध्ये प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील लॉज, गेस्टहाऊस, निवासी सुविधा असलेल्या हॉटेल व्यावसायिकांना उद्यापासून(दि. 5 ऑगस्ट) आपले व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत पुणे महानगरपालिकेने नियमावली जाहीर केली आहे. नव्या नियमावलीमध्ये फक्त जेवणाची सुविधा देणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट यांना परवानगी देण्यात आली नसून त्यांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. उद्यापासून (5 ऑगस्ट) पुण्यात लॉज, गेस्ट […]

Read More