रुचिका चौदाहा यांची कोलिअर्सच्या वरिष्ठ संचालक व कार्यालय सेवा प्रमुखपदी नियुक्ती

पुणे–आपल्या व्यवसायाचे कामकाज आणि या प्रदेशातील वाढीच्या संधींचा विस्तार करण्याच्या दृष्टीने कोलिअर्सने पुण्यातील कार्यालय सेवा व्यवसायाचे नेतृत्व करण्यासाठी रुचिका चौदाहा यांची नियुक्ती केली आहे. त्या निष्णात रिअल इस्टेट व्यावसायिक असून त्यांच्याकडे १३ वर्षांचा अनुभव आहे. या उद्योगातील सर्वाधिक मागणी असलेल्या लीडर्सपैकी त्या एक आहेत. जेएलएल आणि कुशमन अँड वेकफील्ड यांच्या सहित रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रमुख्य […]

Read More

पुण्यात सल्लागार आणि तंत्रज्ञानावर आधारीत कंपन्यांकडून जागेच्या मागणीत वाढ :कोलिअर्सच्या अहवालातील निष्कर्ष

पुणे-रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रणीय संस्था कोलिअर्सच्या अहवालानुसार पुण्यातील ग्रेड ए ऑफिसच्या जागांचा वापर यंदा ५५ लाख चौरस फुटांच्यावर जाण्याची अपेक्षा आहे. लॉकडाऊनचा परिणाम झालेल्या गेल्या वर्षीच्या तुलनेत ही जवळपास ५३ टक्के वाढ झाली असून बाजारपेठेतून फ्लेक्स, सल्लागार आणि तंत्रज्ञानावर आधारीत कंपन्यांकडून मोठ्या प्रमाण मोठी मागणी येत आहे. २०२२ च्या पहिल्या सहामाहीत ऑफिस  भाडेत्तत्त्वावर  अगोदरच ३.५ […]

Read More