प्रतिकुल परिस्थितीवर मात करत पुणेकर तरुण अनिकेत साठे लष्करात झाला लेफ्टनंट

पुणे — नुकत्याच 12 डिसेंबर रोजी इंडियन मिलटरी अकॅडमी डेहराडून येथे झालेल्या दीक्षांत संचलनात पुण्यातील तरुण अनिकेत अमरेन्द्र साठे यांची भारतीय लष्करात लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे. त्याच्या या निवडीने पुणेकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे .त्याची ही निवड पुणेकरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे . राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी मध्ये दाखल होण्यापूर्वीच […]

Read More