बिल्कीस बानोला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मुक निदर्शने

पुणे- गुजरातमधील२००२ च्या दंगलीतील पीडिता बिल्कीस बानो यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने एसएसपीएमएस कॉलेजच्या मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मुक निदर्शने करण्यात आली. (Mute protests on behalf of NCP party to get justice for Bilquis Bano) बिलकिस बानोला न्याय मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस, महिला काँग्रेस ,अल्पसंख्यांक विभाग, युवक काँग्रेस या सर्व सेलच्या […]

Read More

राष्ट्रपतीपद निवडणूक : द्रौपदी मुर्मू यांना अनेक विरोधी पक्षांकडूनही क्रॉस व्होटिंग : कशा होऊ शकतात मुर्मू 2 लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी?

नवी दिल्ली -16 व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाले. यामध्ये ९९ टक्क्यांहून अधिक खासदार आणि आमदारांनी मतदान केले. द्रौपदी मुर्मू या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि यशवंत सिन्हा विरोधी पक्षाकडून उमेदवार आहेत.मतदानानंतर आता एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय अधिक भक्कम होताना दिसत आहे. अनेक विरोधी आमदारांनी मुर्मू यांच्या बाजूने क्रॉस व्होटिंग केले. समाजवादी पक्ष, […]

Read More
Modi should take action against ministers who make dirty speeches

आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, असे वाटण्यात गैर काय?-सुप्रिया सुळे

पुणे- आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, असे वाटण्यात गैर काय आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी उपस्थित केला. फुरसंगी येथे एका कार्यक्रमाला आल्या होत्या. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, आत्ता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. महाविकास आघाडी चांगले काम करत आहे. सगळय़ांना वाटते, की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. ताटातले वाटीत आणि […]

Read More

पिंपळे गुरवमध्ये आज सायंकाळी रंगणार ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रम

पिंपरी(प्रतिनिधी)– पिंपळे गुरव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त खास महिलांसाठी सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर यांच्या ‘न्यू होम मिनिस्टर : खेळ रंगला पैठणीचा’ हा बहारदार कॉमेडी कार्यक्रम आज (दि. 26 मे) सायंकाळी होत आहे. सह्याद्री क्रांतीनाना मळेगावकर ही या कार्यक्रमाची विशेष आकर्षण असणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू […]

Read More

शामभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी पिंपळे गुरवमध्ये ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी(प्रतिनिधी)-पिंपळे गुरव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त खास महिलांसाठी सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर यांच्या ‘न्यू होम मिनिस्टर : खेळ रंगला पैठणीचा’ या बहारदार कॉमेडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सह्याद्री क्रांतीनाना मळेगावकर ही या कार्यक्रमाची विशेष आकर्षण असणार आहे. खेळ रंगला पैठणी कार्यक्रमात सहभागी महिला स्पर्धकांमधून भाग्यवान महिलेस मानाची पैठणी […]

Read More

प्रभाग रचनेत दुरुस्ती करून प्रभाग 5 आणि 44 हे दोन प्रभाग पूर्ववत करावेत -नगरसेवक राजेंद्र जगताप यांची मागणी

पिंपरी(प्रतिनिधी)– नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत बदल करून प्रभाग क्रमांक 5 चऱ्होली या प्रभागातील अनुसूचित जमातीचे आरक्षण रद्द करून हे आरक्षण प्रभाग क्रमांक 44 पिंपळे गुरव येथे टाकण्यात आले आहे. परिणामी या प्रभागात असलेली खुल्या प्रवर्गातील एक जागा कमी झाली आहे. त्यामुळे प्रभाग रचनेत दुरुस्ती करून हे दोन प्रभाग पूर्ववत करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी […]

Read More