श्रेष्ठदानात पुणेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद : दीड महिन्यात साडेदहा हजार रक्तपिशव्यांचे संकलन

पुणे – दानात सर्वश्रेष्ठ दान म्हणून रक्तदान गणले जाते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रक्ताची विशेष गरज लक्षात घेऊन ‘समर्थ भारत व जनकल्याण रक्तपेढी’च्या विद्यमाने शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने एप्रिल आणि मे महिन्यात आयोजित रक्तदान शिबिरास पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दीड महिन्यात सुमारे १० हजार ५२८ रक्तपिशव्यांचे संकलन झाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता पुणेकरांनी अनुभवली […]

Read More

#कौतुकास्पद :रक्तदानासाठी जनकल्याण समिती,समर्थ भारतसोबत सरसावले हजारो पुणेकर : पंधरा दिवसांत बाराशेहून अधिक रक्तपिशव्यांचे संकलन तर प्लाझ्मा दानातून पंधराशेहून अधिक रूग्णांना जीवदान

पुणे- कोरोना काळात भासत असलेली रक्ताची गरज व राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण पुणे महानगरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – जनकल्याण समिती व समर्थ भारत अभियानातर्फे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते आहे. मागील पंधरा दिवसांत विविध आठ भागांमध्ये झालेल्या एकूण २६ रक्तदान शिबिरांमधून १ हजार २४० रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. तर प्लाझ्मा दानासाठी […]

Read More