युवकांमधील प्रतिभेला चालना देण्यासाठी युवक काँग्रेसतर्फे ‘यंग इंडिया के बोल’ स्पर्धा

पुणे : राजकारणामध्ये येऊ पाहणाऱ्या युवकांमधील प्रतिभेला चालना देण्यासाठी भारतीय युवक काँग्रेसच्या वतीने ‘यंग इंडिया के बोल’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाला लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते सुबोध हरितवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. नवी पेठेतील पत्रकारभवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, प्रदेश युवक […]

Read More