भूमिपूजन केल्यानंतर प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात हे दाखवले – नरेंद्र मोदी

पुणे- आधी भूमिपूजन व्हायचं मात्र, उद्घाटन कधी होणार हे माहिती पडायचं नाही, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रो लोकार्पणात लगावला. सध्याच्या काळात भूमिपूजन केल्यानंतर प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात हे दाखवले असल्याचे पंतप्रधान म्हणाले. समाजातील सर्वच घटकांनी आता मेट्रोचा वापर करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. एमआयटी महाविद्यालय मैदानावर आयोजित विविध विकास प्रकल्पाचे उद्घाटन […]

Read More

मेट्रो प्रकल्प कारशेड गोळीबार प्रकरण : नक्की गुढ काय?

पुणे- कोथरुड येथील जुना कचरा डेपो येथे मेट्रो प्रकल्पाचे कारशेड आहे. संबंधित ठिकाणी बुधवारी सायंकाळी गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुरुवारी दुपारी पुन्हा गोळीबार होऊन तेथे दोन ते तीन रिकामी काडतुसे आढळली. मेट्रोच्या एका कर्मचाऱ्याच्या छातीलाही एक गोळी चाटून गेल्याने तो जखमी जल होता. लष्करी सराव सुरू असताना हा प्रकार झाल्याचे बोलले जात […]

Read More